SANDESH GHADAGE

All Photos Twitter.com
मूर्खांनो कधी कधी स्वतःची लाल करन सोडून दुसऱ्याच पण ऐकत जा, तरच प्रगती कराल आणि या पुढे झाल, लोक तुम्हाला ओळखतील. .. नाहीतर मुत्यूच्या संख्येत तुमची जनगणना होईल. #COVID19 #MannKiBaat
अश्यांचा शेवट लवकर झाला तर नक्कीच वाईट वाटणार नाही.
... आणि आमचे काही अति शहाणे स्वतःला सायनरीस्ट समजतात, प्रत्येक गोष्टीत चुका शोधत असतात. #ModiKiBatMano #COVID19
सावधान........... भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथल्या तरुणांना आणि जनतेला आपल्या स्वतःच्या भविष्यापेक्षा दळभद्री नेत्यांच्या भविष्याची जास्त चिंता आहे. #fact
तुमच्या नेत्याची BMW पाहून तुम्ही खुश होत असाल तर अजून तुम्ही लहानच आहात...(enjoy it👍) ज्या दिवशी तुम्हाला ती पाहून वाईट वाटेल तेव्हा तुम्ही खरे mature झालात, #??????????ी आणि#???????ण समजल तुम्हाला.
ओळख पाहू मी कोण ? उभं राहण्यासाठी मराठी माणसाचा वापर मी केला, पण आता मला धावायचं आहे, हातातली मराठी काठी मला टाकायची आहे आणि त्या काठीने मी ज्यांना मारलं त्यांनाच मला जवळ करायचं आहे. #?????????? #???????????
मनसेच्या हिदुत्वादी भूमिकेमुळे आता मराठी माणूस उघड्यावर पडणार आहे, स्वतःचा नवीन पक्ष उभा करण्याची आणि मराठी माणसाचा उपयोग करण्याची हीच ती सुवर्ण संधी... #?????? #?????????? #???????????? #???????????
शिवसेनेला मराठी मुद्यावरून शिव्या घालणारे आता स्वतःच तोंडावर पडतील... आणि आमचं कस बरोबर आहे ते सांगण्यात आपला वेळ घालवतील.
Twiends™ uses the Twitter™ API, displays it's logo & trademarks, and is not endorsed or certified by them. These items remain the property of Twitter. We do not sell followers, we only provide display advertising. Bots & fake accounts are not permitted on twiends. © 2009
Grow Your Twitter Free
Want To Grow Your Twitter?
We help other people find and follow you on Twitter.
Key Info:
Started in 2009
Over 6 million signups
Country targeting provided
We never auto tweet to your timeline
We never auto follow others
We actively moderate our community
Please Share
Please upgrade your browser  chrome