महाकरंडक

All Photos Twitter.com
आज जागतिक रंगभूमी दिन. ह्या रंगभूमीसाठी झटणाऱ्या सर्व रंगकर्मींना आजच्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अहमदनगर महाकरंडक च्या माध्यमातून आम्ही रंगभूमीची सेवा करण्याचा प्रयत्न करतो ती सेवा अशीच चालू राहील अशी आज मी ग्वाही देतो. @Mahakarandak #???????????????? @ilovenagar
Retweeted by महाकरंडक
मराठी मनाचा, मावळ मातीचा भक्तीच्या ऐलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र. मातीत धुमसणाऱ्या तेजोमय करंडकाचा, धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #Mahakarandak #Ahmednagar #MaharashtraDin
आज जागतिक रंगभूमी दिन. मायबाप प्रेक्षकांना आणि तमाम कलावंताना मनापासुन शुभेच्छा. कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण सदैव रंगभूमी आणि रंगदेवते प्रती कटीबद्ध आहोत. #Mahakarandak #Ahmednagar #RangbhumichiRanbhumi
घेऊन हाती ज्ञानाची पणती चला पेटवुया ज्योत मराठी, श्वास अन ध्यास मराठी अशी आपुली माय मराठी. मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #MarathiBhashaDin #Mahakarandak #Ahmednagar #RangbhumichiRanbhumi
जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू भोगी शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..! #Mahakarandak #Ahmednagar #Mahashivratri
Twiends™ uses the Twitter™ API, displays it's logo & trademarks, and is not endorsed or certified by them. These items remain the property of Twitter. We do not sell followers, we only provide display advertising. Bots & fake accounts are not permitted on twiends. © 2009
Grow Your Twitter Free
Want To Grow Your Twitter?
We help other people find and follow you on Twitter.
Key Info:
Started in 2009
Over 6 million signups
Country targeting provided
We never auto tweet to your timeline
We never auto follow others
We actively moderate our community
Please Share
Please upgrade your browser  chrome